प्रधानमंत्री सूर्योदय योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा | PM Suryoday Yojana 2024 | प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे? कोणाला मिळेल लाभ ? असा करा अर्ज
नमस्कार मंडळी, गेल्या काही दिवसांपासून देशातील १ कोटी नागरिकांना मोफत सोलर पॅनल बसवून देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यावरून परतल्यानंतर केले आहे. हा लाभ एका नवीन योजनेद्वारे देण्यात येणार आहे ती योजना PM Suryoday Yojana 2024 म्हणजे होय. आता नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये सरकारने रूप-टॉप सोलरशी संबंधित प्रधानमंत्री सूर्योदय योजना या नवीन योजनेची घोषणा केली … Read more