Mahitihakkachi.com ही वेबसाईट महाराष्ट्रातील तसेच देशभरातील नवनवीन सरकारी आणि कृषी विषयक योजनांची माहिती, त्यासोबतच टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवनवीन माहितीचे अपडेट सर्वसामान्य आणि शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने बनवली आहे. या वेबसाईट मार्फत खरी आणि दर्जेदार माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
हे सरकारी वेबसाईट नाही. या वेबसाईटवर दिलेले सर्व माहिती सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, इतर सरकारी वेबसाईट यामधून घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रथम सरकारी अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या.
ही वेबसाईट उमाजी गोळे यांची असून गेल्या २ वर्षांपासून ते ब्लॉग या क्षेत्रात काम करत आहे. नवनवीन सरकारी आणि कृषी विषयक योजना, शासन निर्णय आणि नोकरी विषयक अपडेट या संबंधित संपूर्ण माहिती ब्लॉग मधून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.