महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2024 | MahaDBT Farmer Scheme List , महाडीबीटी लॉटरीची नवीन लिस्ट/यादी आली, येथे पहा आणि डाउनलोड करा
नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना शासनातर्फे राबवल्या जातात. यामध्येच एक योजना म्हणजे MahaDBT Farmer Scheme होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध शेती आवश्यक अवजारे, पॉवर टिलर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, पाईप, फळबाग लागवड सोबतच शेती संबंधित इतर अवजारे आणि यंत्रांसाठी शासनाकडून खास सबसिडी दिली जाते. शासनाच्या या वेबसाईटवर शेतकऱ्यांना प्रथम आपली नोंदणी करावी … Read more